NaN
/
of
-Infinity
akshardhara
Aatmabhan (आत्मभान)
Aatmabhan (आत्मभान)
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वास्तविक मुंबईबद्दल दिवस-रात्र अभिमान व्यक्त करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला संतोष व्हावा असे हे स्वकथन आहे. त्याच वेळी शासकीय प्रक्रियेत रचनात्मक मार्गाने कसे सहभागी होता येते याचे मार्गदर्शन गो.श्री. पंतबाळेकुंद्री यांनी केलेले आहे. निवृत्तीनंतर दत्तभक्तीत रममाण झालेले लेखक महाशय मराठी कणा कसा ताठ असतो याचे मूर्तरूप उदाहरण आहेत. शासन आणि प्रशासन यांचे नेतृत्त्व करणारे आपल्या देशात अपवादानेच लिखाण करताता. त्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे स्वागत होईल असा विश्वास आहे.
View full details
ISBN No. | :GRA0222 |
Binding | :Paperback |
Pages | :152 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |