akshardhara
Paverblock (पेव्हरब्लॉक)
Paverblock (पेव्हरब्लॉक)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अशा सर्वांचं चित्रण होतं. हे करताना पत्रकारितेतले अनुभव, अभ्यास आणि त्यानिमित्तानं झालेलं चिंतन मिलिंद बल्लाळ यांनी यात पुरेपूर ओतलं आहे. मराठी साहित्यातल्या मुंबई विषयाशी संबंधित साहित्यात ही एक मोलाची भर आहे. 'मराठी साहित्य चाकोरीतल्या विषयांभोवती घुटमळतं' हा वाचन आणि अभ्यास कमी असलेल्या (पण चिक्कार व्यासपीठं उपलब्ध असलेल्या) समीक्षकांचा दावा ही कादंबरी सपशेल खोडून काढते. परप्रांतीय काय किंवा भूमिपुत्र काय, ही मुंबई सगळ्यांप्रतीच स्वागतशील आहे. या सगळ्यांच्या व्यथेला, परवडीला आणि वेदनांना हात घालणारी ही कादंबरी लिहून बल्लाळांनी ललित साहित्यात एक दमदार आणि आश्वासक एन्ट्री मारली आहे. आता मुंबईसारख्याच विशाल अंत:करणांनी वाचक त्यांचं स्वागत करतील अशी मला आशा आहे.
ISBN No. | :GRA0224 |
Binding | :Paperback |
Pages | :119 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

