akshardhara
He Sangayala Hav( हे सांगायला हव )
He Sangayala Hav( हे सांगायला हव )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
प्रसिध्द अभिनेता रमेश भाटकर यास बलात्काराच्या खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आल होत. माणसांवर नितांत प्रेम करणारा रमेश. त्याचा सांस्कृतिक क्षेत्रातला उमदा वावर, प्रसिध्दीच वलय, पण ह्या घटनेने तो कोमेजून गेला होता. रमेशची पत्नी मृदुला भाटकर न्यायमूर्ती असल्यामुळे हा बलात्काराचा डाग पुर्ण खोटा असला तरी तो पुसण्यासाठीची कायदेशीर लढाई अधिक कठीण होती. या खटल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे अक्षरश: उदध्वस्त झाली. मात्र ते एकमेकांच्या सहाय्याने, प्रेमाच्या आधारावर लढले. त्यांचा हा जगण्याला भिडण्याचा अनुभव! समाजाला या आणि अशा हादरवणार्या घटनांची माहिती नसते. म्हणून ही न्यायासाठी, सत्याच्या आधाराने केलेल्या लढाईची गोष्ट हे सांगायला हव!
Publisher | :Granthali |
Binding | :Hard Bound |
Pages | :153 |
Language | :Marathi |
Edition | :1 |