Skip to product information
1 of 2

akshardhara

Dhadpad (धडपड)

Dhadpad (धडपड)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

संस्कारक्षम वयात संघशाखेने पेरलेल समाजसेवेच बीज, आई वडिलांनी पाजलेल परिश्रम आणि उद्यमशीलतेचे बाळकडू, ध्येयप्रेरित मित्रांचा सहवास, अन्यायाविरुध्द लढण्याचा बाणा, वंचितांना मदतरूप होण्याचा स्थायीभाव, अचाट जनसंपर्क, अफाट वाचन, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी अनेक जमेची मापटी सोबत असूनही प्रत्येक वळणावर संघर्ष करीत स्वत:ला सिध्द करीत राहिलेले समाजसेवक आणि बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर शांताराम धुरी यांची ही शब्दरूपी भेट एखाद्याची साडे सहा दशकांची घोडदौड इतकी विविधांगी आणि समृध्द असू शकते? याचा साक्षीदार ठारलेले प्रेरणादायक संचित म्हणजेच धडपड !

Publisher :Granthali
Binding :paperbag
Pages :368
Language :Marathi
Edition :1
View full details