Paryavaranatil Adhorekhite ( पर्यावरणातील अधोरेखिते )
Paryavaranatil Adhorekhite ( पर्यावरणातील अधोरेखिते )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
आपल्या पृथ्वीचे रक्षण करणे, गरिबीचे निर्मूलन करणे, आर्थिक प्रगती साधणे... ह्या सर्व लढती मुळात एकच आहेत. हवामानबदल रोखणे, पेय जलाचे दुर्भिक्ष्य संपवणे, उर्जेचा तुटवडा नसणे, वैश्चिक आरोग्याचे ईप्सित साधणे, अन्नसुरक्षा आणि स्त्रियांचे सक्षमीकरण ह्या सर्व अधोरेखितांना एकमेकाम्शी जोदणे आवश्यक आहे. यातले कोणतेही एक उद्दिष्ट गाठण्यासाठी करायचे उपाय खंडित स्वरूपात नव्हे, तर एकात्मिक रीतीने अन्य उद्दिष्टांशी पूरक असे असणे आवश्यक आहे.
Author | :Santosh Shintre |
Publisher | :Grey Cells |
Binding | :paperbag |
Pages | :158 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |