Akshardhara Book Gallery
Gulamgiri (गुलामगिरी)
Gulamgiri (गुलामगिरी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahatma Jyotirao Phule
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 83
Edition: Latest
Binding: Paperback
Language:English, Marathi
Translator:
Gulamgiri (गुलामगिरी)
गुलामगिरी
या देशांत इंग्रजी सरकार आल्यामुळे शूद्रादि अनिशूद्र, भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठो दुःख वाटते की, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशुद्रांस विद्या देण्याविषयी दुर्लक्ष असल्यामुळे ते अज्ञानी राहूंन भटलोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधाने त्यांचे मानसिक दास झालेले आहेत. व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचे त्राण राहिले नाही. भट लोक त्या सर्वांचा एकंदर सर्व प्रापंचिक सरकारी कामांत किती मुतून खातात, याजकडेस आमचे सरकारचे मुळीच लक्ष पोंहचले नाही, तर त्यांनी दयाळू होऊन या गोष्टींकडेस नीट रीतीने लक्ष्य पुरवावे व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावे अशी आम्ही आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करतो.
लेखक: महात्मा जोतीराव गोविंदराव फुले
प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन
