Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Guljarancha Kavitecha Avaj (गुलजारांचा कवितेचा आवाज)

Guljarancha Kavitecha Avaj (गुलजारांचा कवितेचा आवाज)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arun Shevate

Publisher: Ruturang Prakashan

Pages: 128

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Guljarancha Kavitecha Avaj (गुलजारांचा कवितेचा आवाज)

भारतीय ज्ञानपीठ संस्थेने गुलज़ारांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करून भारतीय साहित्यात त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे.
गुलज़ार कवितेतून आपल्याबरोबर समाजाच्या जगण्याचा शोध घेतात. कवीचा आवाज हा कवितेतून व्यक्त होतो. ज्येष्ठ साहित्यिक, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, अक्षयकुमार काळे यांनी गुलज़ारांच्या कवितेचा आवाज शोधण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. ऋतुरंग दिवाळी अंकातील लेखांचे हे १००वे पुस्तक आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने गुलज़ारांना कृतज्ञतापूर्वक...

संपादन: अरुण शेवते 

View full details