Akshardhara Book Gallery
Gunhyachya Paulkhuna ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा )
Gunhyachya Paulkhuna ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा )
Share
Couldn't load pickup availability
Author: Achyut Godbole , Paresh Chitnis
Publisher: Rudra Publishing House
Pages: 304
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
गुन्ह्याच्या पाऊलखुणा - गुन्ह्यांपासून अटकेपर्यंत : फॉरेन्सिक सायन्स/ सायकॉलॉजी याची रंजक कहाणी
विविध शास्त्र जसे की रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र यांचा उपयोग न्याय दानासाठी केला जातो. क्राईम सीन पासून न्यायालयापर्यंतचा पुराव्यांचा प्रवास सोप्या भाषेत वर्णन करण्याचा हा प्रयत्न आहे. विविध टेक्नॉलॉजी आणि उपकरणांची उपयोग गुन्हे तपासासाठी केला जातो. या सगळ्याची नेमकी माहिती या पुस्तकात मिळेल. हस्ताक्षर, स्वाक्षरी, बोटांचे ठसे यांचा अभ्यास कसा केला जातो. लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट डीएनए प्रोफाइलिंग अश्या ऐकीवातल्या तंत्रज्ञानाची माहिती या पुस्तकात आहे. न्यायवैद्यक शास्त्र आणि त्याच्या विविध शाखांची ओळखही तुम्हाला या पुस्तकातून होईल. सायबर गुन्हे आणि त्यांचा तपास करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर/ हार्डवेअर यांची ही थोडक्यात माहिती मिळेल. सत्य हे कल्पनेपेक्षा आश्चर्यकारक असतं या वाक्प्रचाराची अनुभूती देणारे गुन्हे आणि त्यांचा फॉरेंसिक सायन्स च्या मदतीने केलेला उलगडा या पुस्तकात आहे.
प्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस