Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Gyan Ani Shahanpan (ज्ञान आणि शहाणपण)

Gyan Ani Shahanpan (ज्ञान आणि शहाणपण)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Suresh Dwadashiwar

Publisher: Shee Vidya Prakashan

Pages: 149

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Gyan Ani Shahanpan (ज्ञान आणि शहाणपण)

भारतीय ज्ञानशास्त्र आणि पाश्चात्य फिलॉसॉफी यांची ओढ जुनीच आहे. त्यातले बरेच वाचले ते सारेच समजले असे नाही. पण त्याने मनाचा
आवाका अन् विचारांचे वर्तुळ मात्र विस्तारले. त्याच भावावस्थेत मी लुंबिनी आणि कपिलवस्तूला गेलो. कालडीत कित्येक दिवस मुक्काम केला. सुवर्णमंदिरातही काही दिवस घालविले.
पिट्स् बर्गमधील मॅक्झिम गॉर्कीच्या पुतळ्याच्या पायांना स्पर्श केला तेव्हा आणि कान्टने पावन केलेल्या 'फिलॉसॉफर्स स्ट्रीट' वरून चाललो तेव्हा ज्ञानात वाढ झाली नसली तरी त्या अनुभवाने समृद्ध मात्र केले.

लेखक: सुरेश द्वादशीवार
प्रकाशक: श्री विद्या प्रकाशन 

View full details