Akshardhara Book Gallery
Hachyukisubaski (हॅच्युकीसुनास्की )
Hachyukisubaski (हॅच्युकीसुनास्की )
Couldn't load pickup availability
Author: Aaba Mahajan
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 148
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Hachyukisubaski (हॅच्युकीसुनास्की )
हॅच्युकीसुनास्की या पृथ्वीपेक्षा लहान आणि बुधापेक्षा मोठ्या असलेल्या आगळ्यावेगळ्या ग्रहावर राहणारा आणि पृथ्वीवरील मनुष्यांसाठी परग्रहावरचा रहिवाशी म्हणजेच एलियन रुपी माणूस...म्हणतात मला मिस्टर वांगडु, दिसतो मी गुंडूपांडु, करतो धमाल दोन ग्रहांवर पण मज्जा येते पृथ्वीतलावर जातो मी फिरायला जिथेजिथे संकटं येतात तिथेतिथे भिडतो मी साऱ्यांना तरी घाबरतो मी बाबांना माझं आहे स्वतःच विमान, चालवतो कधीमधी हरवून भान अभ्यासाचा आलाय कंटाळा माझ्याबरोबर सफरीवर चला तऱ्हेतऱ्हेच्या माझ्या गोष्टी वाचा आणि करा माझ्याशी बट्टी ! घेताय ना वाचायला पुस्तकातील गोष्टी? वाट बघतोय हा मिस्टर वांगडू ! तुमची.!
लेखक: आबा महाजन
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
