Akshardhara Book Gallery
Hadappa Raktadharecha Abhishap (हडप्पा रक्तधारेचा अभिशाप)
Hadappa Raktadharecha Abhishap (हडप्पा रक्तधारेचा अभिशाप)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vineet Bajpai
Publisher: Tree Shade Books
Pages: 294
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Hadappa Raktadharecha Abhishap (हडप्पा रक्तधारेचा अभिशाप)
हडप्पा
रक्तधारेचा अभिशाप
"मी एक अर्ध-मनुष्य, अर्ध-देवता आहे...'
2017, दिल्ली- विद्युतचे वयोवृद्ध पूर्वज त्याला तातडीने वाराणसीला बोलावून घेतात. देव-राक्षस मठाच्या वृद्ध ब्राम्हण प्रमुखाला एक भयानक गुपित माहित आहे. त्यांच्या वंशाला एक प्राचीन शाप आहे, जो पूर्ण मानवजातीलाच तिच्या हिंसक विनाशाकडे नेईल.
इ.स.पू. 1700, हडप्पा - अफाट अशा सरस्वती नदीच्या काठावर हडप्पा हे भव्य शहर वसलेले आहे. शेवटच्या देवतेला विश्वासघाताचा, तंत्र-मंत्र, काळी जादू आणि रक्तपाताचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्या देवतेच्या विनाशकारी सूडाचा... आणि वैभवशाली संस्कृतीच्या अस्तामागील भयानक सत्याचा जन्म होतो.
लेखक: विनीत बाजपेयी
प्रकाशक: ट्री शेड बुक्स
