Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Happiness Happens (हॅपिनेस हॅपन्स)

Happiness Happens (हॅपिनेस हॅपन्स)

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Robin Singh

Publisher: Sakal Prakashan

Pages: 163

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Rohit Walimbe

हॅपिनेस हॅपन्स

रॉबिन सिंह यांच्याकडे त्यांना हवे असलेले सर्वकाही होते; खरंतर त्यापेक्षा अधिकच होते. अमेरिकेत स्थिरस्थावर झालेले जीवन, आर्थिक स्वातंत्र्य, आवडत्या व्यक्तीशी लग्न; हे सारं असूनदेखील ते आनंदी नव्हते. या आनंदाच्या शोधात असतानाच त्यांना त्यांच्या जीवनाचे खरं उद्दिष्ट गवसले. मात्र, 'अखेर, आपल्याला जे हवे होते ते मिळाले,' याची जाणीव होण्याआधी त्यांना आनंदप्राप्तीसाठीचा शोध थांबवून गवसलेल्या त्या उद्दिष्टाचा पाठपुरावा त्यांनी केला. हे पुस्तक म्हणजे, रॉबिन सिंह यांनी 'टेक' कंपनी सोडून देत 'पीपल फार्म' हे प्राणी बचाव केंद्र सुरू करण्यापर्यंतच्या रोमांचक प्रवासाचे वर्णन आहे. या प्रवासात त्यांना जी उत्तरं मिळाली आणि ही उत्तरं मिळवण्यासाठी त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले; त्या सर्वांचा समावेश या पुस्तकात आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय किंवा त्याच्या अस्तित्वामागचे कारण काय ? हे प्रस्तुत लेखक तुम्हाला सांगू शकणार नाही... पण कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे? याचे नेमकं उत्तर मात्र तो तुम्हाला नक्की देईल.

मूळ लेखक. रॉबिन सिंह 
अनुवादित लेखक. रोहित वाळिंबे 
प्रकाशक. सकाळ प्रकाशन  

View full details