1
/
of
2
akshardhara
Sant Vicharanchi Moulikata ( संत विचारांची मौलिकता )
Sant Vicharanchi Moulikata ( संत विचारांची मौलिकता )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dr Ashok Limbekar
Share
Publisher: Hermis Prakashan
Pages: 162
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
संत साहित्य हे अखिल भारताचे सांस्कृतिक संचित आहे. भारतीय संस्कृतीचा तो समृध्द वारसा आहे. मराठी संतांनी केलेली संतांनी सामाजिक जागृती, सामाजिक संघटन, पुढील अनेक संघर्षांना तोंड द्यायला आणि त्यातही चिवटवृत्तीने आपली राष्ट्रनिष्ठा जोपासायला कारणीभूत ठरली. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा ओनामा मध्ययुगीन संतांनीच केला, हे नाकारता येत नाही. नाथ, वारकरी, महानुभाव, लिंगायत, चैतन्य इत्यादी भक्तिपंथांनी संपूर्ण मानवांना माणूस म्हणून जगण्याची शिकवण दिली.
| Author | :Dr Ashok Limbekar |
| Publisher | :Hermis Prakashan |
| Binding | :paperback |
| Pages | :162 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
