Haribhau Narke Aani Mi (हरिभाऊ नरके आणि मी)
Haribhau Narke Aani Mi (हरिभाऊ नरके आणि मी)
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्रा. हरी नरके यांच्या निधनानं देशां आणि महाराष्ट्रानं एक राजकारणी विचारवंत कार्यकर्ता गमावला आहे. ज्याला फुले-शाहू-आंबेडकरी, पुरोगामी विचारधारा आपण म्हणतो, त्याचे प्रा. नरके हे विचारवंत होतोच; मात्र, त्यांचं विचारवंतपण हे समाजात वावरणारं, चळवळीत प्रत्यक्ष सहभाग असणार, विविध उपक्रम हाती घेणारं `कार्यकर्ते विचारपण' होतं.