1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Harik (हारीक)
Harik (हारीक)
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जगात जगण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या. एक स्वभाव व दुसरी पैशांची सांगड. खरतर याच दोन गोष्टींचा ताळमेळ घालणं किती अवघड असतं, हे 'अहिराणी' भाषेतल्या गोडव्यातून संजीव गिरासे यांनी मांडलेल आहे. आपल्याच आयुष्यात घडणाऱ्या घरातील तीन घटना आणि त्यांचं दाहक वास्तव 'हारीक' या कथासंग्रहातून चटका लावत.
या पुस्तकाचे लेखक : संजीव गिरासे, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
