Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Hariyanache Rod Maratha (हरियाणाचे रोड मराठा)

Hariyanache Rod Maratha (हरियाणाचे रोड मराठा)

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Nandkumar Yevale

Publisher: Rohan Prakashan

Pages: 293

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Hariyanache Rod Maratha (हरियाणाचे रोड मराठा)

हरियाणाचे रोड मराठा 


पानिपतच्या तिसऱ्या लढाई नंतर अब्दालीच्या भीतीने काही मराठी युद्धकैदी पाणीपतीच्या आजूबाजूच्या भागात,हरियाना तील दात जंगलामध्ये लपून राहीलर. वातावरण शांत झाल्यावर हळूहळू हि मानस बाहेर पडून, जवळपासच्या गावांमध्ये राहू लागली आणि पाहता पाहता हरियाणातील समाजात मिसळून गेली. स्थानिकांना हि मानस आदिवासींचा राजा रोड याचे वंशज असावेत असं वाटल्याने तुलना 'रोड मराठा' असं म्हटलं जाऊ लागलं. तिथे ते प्रथम नोकरचाकर म्हणून काम करू लागले, पण मुळातच शेती,दुग्धव्यवसाय, धातुकाम, कलाकुसर यांमध्ये पारंगत असल्याने त्यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादित करून पुढे प्रगती साधली. 


लेखक: नंदकुमार येवले 
प्रकाशक: रोहन प्रकाशन 

View full details