Akshardhara Book Gallery
Harvlele Pune (हरवलेले पुणे)
Harvlele Pune (हरवलेले पुणे)
Couldn't load pickup availability
Author: G.V.Behere
Share
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 116
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
हरवलेले पुणे
या पुण्यात मी जन्मलो, वाढलो, घडत गेलो. या मातीबद्दल मी कृतज्ञ आहे.
इथे घडलेला इतिहास, जन्मलेली माणसे, लोकशाहीची अभिजात परंपरा...धन्य वाटते.
पूर्वीचे कॉलेज जीवन, सजीव रस्ते, व्यायामशाळा, संचलने, शिबिरे, अभ्यासमंडळे...
हे सारे आठवते. आज तरुण पिढीपुढे आकर्षक तत्वज्ञान नाही;
जातीच्या तत्वावर, दादगिरीच्या बळावर मोठे झालेले नेते त्यांच्यासमोर आहेत.
तरुणांनी काय करावे? कोणते आयुष्य पत्करावे? सुखी, समृद्ध, शांत, सुंदर समाजाची
आता केवळ स्वप्नेच पाहायची का? सर्व डागाळलेले, सडलेले,
परक्यांच्या नकलेने किडलेले. माझे पुणे आता उरले नाही...
लेखक : ग. वा. बेहेरे
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
