Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Hat Pay Halva Jara (हात पाय हलवा जरा)

Hat Pay Halva Jara (हात पाय हलवा जरा)

Regular price Rs.117.00
Regular price Rs.130.00 Sale price Rs.117.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Saudnya Kulkarni

Publisher: Sakal Prakashan

Pages: 65

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हात पाय हलवा जरा 


> इथं समस्या नाहीत, तर आनंद आणि मनोरंजनाबरोबरच शिकवणही आहे..... 
> लहानग्यांच्या खोदकार्पणातून नकळत उमटतात मैत्री, प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे सुंदर धडे! 
> मुलं रंगमंचावर या कथा जगतात आणि प्रेक्षकही त्यांच्याबरोबर पुन्हा बालपण अनुभवतात. 
> प्रत्येक एकांकिका म्हणजे आनंदाचा झरा, ज्यातून वाहते निरागसता आणि आठवणींचा गोडवा. 
> या चार एकांकिकामध्ये मिळेल हास्यनंदाचा निखळ, अनमोल खजिना ! 
                                    आहो म्हणूनच तर.... हातपाय हलवा जरा !

प्रकाशक. सकाळ प्रकाशन 
लेखक. संज्ञा कुलकर्णी 

View full details