Akshardhara Book Gallery
HIMALAYATIL PARVAT (हिमालयातील पर्वत)
HIMALAYATIL PARVAT (हिमालयातील पर्वत)
Couldn't load pickup availability
Author: UMESH JHIRAPE
Share
Publisher: SAKAL PRAKASHAN
Pages: 135
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:'---
हिमालयातील पर्वत
प्रसिद्ध गिर्यारोहक व मार्गदर्शक
'पर्वतांचा राजा' म्हणून ज्याचा सार्थ गौरव केला जातो, तो पर्वतराज हिमालय ! ऋषिमुनींचे पावन वास्तव्य असलेली, गिर्यारोहक आणि सर्वसामान्य पर्यटकांनाही मोहवणारी ही पर्वतरांग भारतासाठी अनेकार्थांनी महत्त्वाची आहे. हिमालय पर्वतरांगेतील प्रत्येक पर्वताचे वैशिष्ट्य वेगळे आणि कथाही आगळी! स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिमालयकडे अनुभवी, शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहून या पर्वतरांगेचे संरक्षण होणे आवश्यक आहे, हे सांगणारे, हिमालयातील निवडक पर्वतांबद्दल रंजक माहिती देणारे, हिमालयाची चित्रसफर घडवणारे सुप्रसिद्ध गिर्यारोहक आणि मार्गदर्शक उमेश झिरपे यांचे वाचनीय पुस्तक -
हिमालयातील पर्वत
लेखक : उमेश झिरपे
प्रकाशन : सकाळ प्रकाशन
