Akshardhara Book Gallery
Hindu Puranatil Dnyan-Vidnyan (हिंदू पुराणांतील ज्ञान-विज्ञान)
Hindu Puranatil Dnyan-Vidnyan (हिंदू पुराणांतील ज्ञान-विज्ञान)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Surekha Bapat
Publisher: Sahitya Prasar kendra
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Hindu Puranatil Dnyan-Vidnyan (हिंदू पुराणांतील ज्ञान-विज्ञान)
डॉ. सुरेखा बापट (पंडित) भूगोलाच्या अभ्यासक आहेत. नागपूर विद्यापीठाची भूगोल विषयातील एम्. ए. पदवी त्यांनी सुवर्णपदकासह प्राप्त केली व पुढे त्यातील डॉक्टरेट पदवीही संपादन केली. नागपुरच्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेत भूगोल विभागात त्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होत्या. आजवर त्यांच्या भूगोलावरील पुस्तके, श्रीमत् दासबोधसार अघु
व स्फुट लेख नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काही कथांना पारितोषिकेही मिळाली आहेत. प्रस्तुत पुस्तकात आपल्या पुराणकथा या भाकडकथा नसून ज्ञानकथा आहेत असा त्यांनी एक वेगळा विचार मांडला आहे.
लेखक:डॉ. सुरेखा बापट
