Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Hindusthani Sangit (हिंदुस्थानी संगीत)

Hindusthani Sangit (हिंदुस्थानी संगीत)

Regular price Rs.65.00
Regular price Sale price Rs.65.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ashoka Da. Ranade

Publisher: National Book Trust

Pages: 167

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Hindusthani Sangit (हिंदुस्थानी संगीत)

हिंदुस्थानी संगीत हे पुस्तक संगीताची घडण, संगीतप्रकार आणि संकल्पना यांच्या तपशीलवार विवेचनांतून हिंदुस्थानी संगीताचा जाणकारीने आस्वाद घेण्याची तयारी करते. राग, ताल, बंदिश या सारख्या संकल्पना; आलाप, तान, बोलतान इत्यादी विस्ताराची तंत्रे; धृपद, ख्याल, दादरा, ठुमरी, तराणा, गझल आणि भजन वगैरे संगीतप्रकार; मुख्य वाद्ये आणि त्यांचे संगीतप्रकार; कंठ आणि वाद्यसंगीतांतील घराणी, तसेच प्रमुख शास्त्रविचारक या सायांविषयी प्रस्तुत पुस्तकांत सुलभ चर्चा केली आहे. हिंदुस्थानी संगीताची संपन्नता, त्याचे सारतत्त्व व चैतन्य आणि त्याचा टिकाऊपणा यांचा या महत्त्वपूर्ण पुस्तकातून उलगडा होतो.

लेखक: अशोक दा. रानडे
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया

View full details