Akshardhara Book Gallery
Hindutva- Mukt Bharat (हिंदुत्व - मुक्त भारत)
Hindutva- Mukt Bharat (हिंदुत्व - मुक्त भारत)
Couldn't load pickup availability
Author: Kancha Ilaiah
Share
Publisher: Sanay Prakashan
Pages: 406
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Hindutva- Mukt Bharat (हिंदुत्व - मुक्त भारत)
दलित-बहुजन, सामाजिक-अध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन
जातीय राजकारणावर विखारी हल्ले चढवत हिंदुत्वाच्या चष्म्यातून मांडलेल्या ऐतिहासिक घटनांना हे पुस्तक आव्हान देते. तसेच राष्ट्रहितासाठी देशातील वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेकडेही पुन्हा नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन हे पुस्तक देतं. दलित-बहुजन समाजातील अप्रकट वैज्ञानिक व उत्पादनशील क्षमतांना दाबून ठेवणारा 'बुरसटलेला धर्म' म्हणून हिंदुत्वाची वेगळीच ओळख करून देतं. लेखकाच्या मते आध्यात्मिक अतिरेकाची ही दडपशाही धर्म आणि राष्ट्र-राज्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. आध्यात्मिक न्याय किंवा वर्णधर्म या जातीव्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आध्यात्मिक विषमतेने भारल्याची टीका ते करतात.
लेखक: कांचा अइलैय्या
