1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Hiravya Rutuncha Rangmahal (हिरव्या ऋतूंचा रंगमहाल)
Hiravya Rutuncha Rangmahal (हिरव्या ऋतूंचा रंगमहाल)
Regular price
Rs.207.00
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.207.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Babasaheb Saudagar
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 140
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Hiravya Rutuncha Rangmahal (हिरव्या ऋतूंचा रंगमहाल)
हिरव्या ऋतूंचा रंगमहाल
बाबासाहेब सौदागर हे मराठी कवितेत स्वतःची एक शैली निर्माण करणारे आणि मराठी चित्रपटांना आपल्या अर्थपूर्ण गीतांनी श्रीमंत करणारे प्रतिभावंत कवी व गीतकार आहेत. कविता,गीतलेखन, ललितगद्य लेखन, कादंबरी आणि 'पायपोळ' सारख्या आत्मचरित्रातून आपल्या प्रतिभेचा सृजनाविष्कार घडविणारे तरल संवेदना व्यक्त करणारे हे कवी-लेखक आहेत.
लेखक: बाबासाहेब सौदागर
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
