Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

History Of English (इंग्रजीचा इतिहास)

History Of English (इंग्रजीचा इतिहास)

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anil Chakradev

Publisher: Navinya Prakashan

Pages: 247

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

History Of English (इंग्रजीचा इतिहास)

इंग्लीश शिकवण्याचा प्रस्ताव
"आपण तेथे खूप वर्षे राज्य करीत आहोत. अनेक इंग्लिश लोक तेथे स्थानिक लोकांच्या बरोबर राहतात. आपली भाषा तेथील लोकांना माहित नाही असे नाही. आपले ज्ञान त्यांना आपल्या भाषेतून म्हणजे इंग्लिश मधून देणेच योग्य ठरेल.
"मुसलमानी राजांनी त्यांना सत्ता मिळाल्यानंतर लगेचच सर्व सरकारी कारभारात फारसी भाषेचा वापर करण्यास सुरुवात केली. असे केल्यामुळे त्यांना त्यांचे वर्चस्व राखता आलेच पण त्यांना व्यापार-व्यवहार करताना स्थानिक लोकांवर अवलंबून राहावे लागले नाही. उलट स्थानिक लोक नंतर स्वत:हून फारसी भाषा शिकायला लागले. कारण महसूल, न्याय वगैरे कुठल्याही बाबीसाठी फारसी भाषा शिकणे गरजेचे बनले. सध्या अशी स्थिती आहे की जेथे मोगल साम्राज्य आहे तेथील जनतेला फारसी भाषा समजते.

लेखक: अनिल चक्रदेव 

View full details