Akshardhara Book Gallery
IC-814 Hyjacknanter ( IC-814 हायजॅकनंतर)
IC-814 Hyjacknanter ( IC-814 हायजॅकनंतर)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dinesh Kanji
Publisher: Param Mitra Publications
Pages: 197
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
IC-814 हायजॅकनंतर
सत्तावीस वर्षापूर्वी कंदहारमध्ये ही घटना घडत होती तेव्हा मुंबईत एक समांतर घटनाक्रमाचा थरार सुरू होता. रॉ, आयबी आणि मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी या थरारात सामील होते. त्यांचा साथी मुंबईत एक मोठे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. कंदहार अपहरणप्रकरणात सामील असलेल्या काही दहशतवाद्यांना क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी निवाऱ्याच्या चपळाईने अटक केली. मोठा रक्तपात टळण्यास मदत झाली. देशात होणारा मोठण दहशतवादी हल्ला टळण्यास सुरक्षा यंत्रणांना यश आले.
'आयसी-814' हायजॅकनंतर... ही कादंबरी कंदहार हायजॅक प्रकरणानंतर रॉ आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या शूरवीर कार्यकथनावर आधारित आहे. पुस्तकातील काही पात्र आणि घटना काल्पनिक आहेत, परंतु काही घटनाक्रमाला धक्का लागणार नाही असा हा प्रामाणिक प्रयत्न...
जेथ आहे बा ग्रंथक्षेत्र, तेथ भेटती 'परम मित्र' तैसा आनंद अन्यत्र, लाभेना कोठे ।।
लेखक : दिनेश कानजी
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन्स
