Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

In The Company Of Cheerful Ladies (इन टू कंपनी ऑफ चिअरफुल लेडिज)

In The Company Of Cheerful Ladies (इन टू कंपनी ऑफ चिअरफुल लेडिज)

Regular price Rs.387.00
Regular price Rs.430.00 Sale price Rs.387.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Alexander McCall Smith

Publisher: Mehta Publishing House

Pages: 238

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Nila Chandorkar

In The Company Of Cheerful Ladies (इन टू कंपनी ऑफ चिअरफुल लेडिज)

साउथ अफ्रिकेमधील बोट्स्वान येथील ‘नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी'ची प्रमुख प्रेश्यस रामोत्स्वे तिच्या अक्कलहुशारी तसेच एक प्रकारच्या स्नेहपूर्ण भावनेने येणाऱ्या प्रत्येक अशिलाचे प्रश्न सोडवत असते. पण, इथे फक्त तिच्या गुप्तहेर असण्याबद्दल न सांगता, एक स्त्री म्हणून तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग तसेच बिखरलेली कामं यांना ती हिमतीने आणि तिची साहाय्यक गुप्तहेर मॅडम ग्रेस माकुत्सी - तिचे पती - सुप्रसिद्ध गॅरेजचे मालक कुशल तंत्रज्ञ जे. एल. बी. मातेकोनी; अनाथाश्रमातून दत्तक घेतलेली मोथोलेली व पूसो ही दोन मुले ; गॅरेजमध्ये काम करणारे दोन प्रशिक्षणार्थी आणि अपघातानेच लाभलेला एक सभ्य आणि कामसू सदस्य यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ तिला मिळत असते आणि 'त्यातूनच ती खंबीरपणे उभी राहते...

लेखक: अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ
अनुवादक : नीला चांदोरकर
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग

View full details