Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Indira Sant Ek Apurva Runanubandha (इंदिरा संत एक अपूर्व ऋणानुबंध)

Indira Sant Ek Apurva Runanubandha (इंदिरा संत एक अपूर्व ऋणानुबंध)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rekha bhandare

Publisher: Granthali

Pages: 147

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Indira Sant Ek Apurva Runanubandha   (इंदिरा संत एक अपूर्व ऋणानुबंध) 

प्रिय रेखा,
“तुझा निसर्ग सुंदर कलावंत होणार आहे त्याचा तबल्यावरचा हातच सांगतो... मन कवीचे आहे. त्याला नीट सांभाळ. तू अल्लारखाँचा तबला कधी ऐकलास का? तबल्याचा नादच रेशमासारखा... तबला वादनातील ही एक अंतर कला तुझा निसर्ग बोटे चालवण्यापेक्षा कशी
-
चालवावी हे लक्षात घेऊ पाहतो. तो मोठा होईल... त्याच्या तबल्याची दृष्ट काढून टाक... त्याच्या सकट... हसू नको, मग मनाला किती बरं वाटेल बघ. त्याच्या सावलीबरोबर तुझं तनमन असू दे."
-
• इंदिरा संत
(१०.१०.१९९५च्या पत्रात आक्कांनी हे लिहिले आणि एका अर्थाने कवी द्रष्टा असतो म्हणजे काय... याचा अर्थ मला कळला. त्यांचं हे भाकीत आज अगदी तंतोतंत खरे ठरले आहे.)

लेखक: रेखा भांडारे 

View full details