Skip to product information
1 of 2

akshardhara

Mahasattantar ( महासत्तांतर )

Mahasattantar ( महासत्तांतर )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

महाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावर कल्पनातील फासे टाकले गेले. त्यातून एक अपूर्व महासत्तांतर घडल. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हाव लागल. मोदी शहा या भाजप नेत्यांच्या आशीर्वादान त्याच खुर्चीवर कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे विराजमान झाले. हा उठाव फसला असता तर ही धुमश्चक्री संपल्यावर इतरांच्या हितासाठी स्वत:ला संपवण्याचा एकमेव पर्याय एकनाथ शिंदेसमोर होता. पदद्यामागच्या या आणि अश्या असंख्य अज्ञात नोंदींची ही अस्सल बखर.

Author :Rajesh Kocharekar
Publisher :Inking Innovations
Translator :Chandrashekhar Kulkarni
Binding :Paperback
Pages :191
Language :Marathi
Edition :2022
View full details