Skip to product information
1 of 1

Akshardhara Book Gallery

Inkalab(इन्कलाब )

Inkalab(इन्कलाब )

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mrunalini Joshi

Publisher: Snehal Prakashan

Pages: 495

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Inkalab(इन्कलाब )

लाहोरचा तुरुंग फोडून सिंधुतटावर आदळणारी हिंदुसागरात मिसळणारी , हिमालयाच्या शिखरावर घुमणारी हि गर्जना आहे धीरोदात्त भगतसिंहाची निर्भय राजगुरूची साहसी सुखदेवची आणि त्यांच्या अनेक अलौकिक सहकाऱ्यांची ...... इन्कलाब हि तेजोमय गाथा आहे त्याच मातृभूमीच्या चरणी शिरकमलं वाहणाऱ्या मृत्युंजय देशभक्तांची ! त्याच , माणसाला माणुसकी शिकवण्यासाठी मानवतेची, सत्याची नि स्वातंत्र्याची स्तोत्रं गात गात वधस्तंभावर चढणाऱ्या क्रांतिकारक महानमानवांची !!

Publisher : Snehal Prakashan

Author : Mrunalini Joshi

View full details