Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Intraday Trading (इंट्राडे ट्रेडिंग ) By Indrazith Shantharaj, Jui Palekar Paralikar

Intraday Trading (इंट्राडे ट्रेडिंग ) By Indrazith Shantharaj, Jui Palekar Paralikar

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 5 left

Author:

Publisher: Saket Prakashan

Pages: 176

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Jui Palekar Paralikar

Intraday Trading (इंट्राडे ट्रेडिंग ) 

Author :  Indrazith Shantharaj , Jui Palekar Paralikar

Catagory: Economics-Investment

बहुतेक लोकांसाठी इंट्राडे ट्रेडिंग ही एक अनोखी आणि रहस्यमय कार्यपद्धती आहे. यू ट्यूबवर चालणारे आणि ताबडतोब नफा कसा मिळवावा हे सांगणारे इंट्राडे ट्रेडिंग या विषयावरील व्हिडिओज फारच लोकप्रिय आहेत. कोणत्याही व्यक्तीला ‘इंट्राडे ट्रेडिंग’ हा शब्द ऐकताच त्याच्या मनात उभा राहणारा पहिला शब्द कोणता असे विचारले तर, बहुतेकजण एकतर ‘पैसे’ किंवा ‘भीती’ हा शब्द सांगतील. तेव्हा, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी व्हा!

View full details