Skip to product information
NaN of -Infinity

Akshardhara Book Gallery

Inukshuk ( इनुकशुक )

Inukshuk ( इनुकशुक )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shrinivas Hari Kulkarni

Publisher: Chandrakala Prakashan

Pages: 159

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:---

इनुकशुक 

स्वातंत्र्यपूर्व काळात 'ठग' जमात अस्तित्वात होती. यात्रेकरूंना, व्यापाऱ्यांना लुटून आणि ठार करून ते आपला चरितार्थ चालवत. इंग्रजांनी 'ठग' जमात जवळपास नामशेष केली; मात्र आजही या जमातीचे लोक तुरळक स्वरूपात अस्तित्वात आहेत; पण लुटी नंतर ते प्रत्येक व्यक्तीचा खून करत नाहीत. देवीच्या यात्रेच्या निमित्ताने वर्षातून एकदा 'ठग' एकत्र जमतात; आणि क्वचित नरबळींच्या बातम्याही ऐकू येतात. अशीच ही एक कथा आहे, सुमारे सत्तर वर्षांपूर्वीची. बळी देण्यासाठी आणलेल्या एका तरुणाची; आणि त्याची सुटका करणाऱ्या त्याच्या मित्राची आणि प्रेयसीची !

प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन 

View full details