Akshardhara Book Gallery
Irsal Kokanrang (इरसाल कोकणरंग)
Irsal Kokanrang (इरसाल कोकणरंग)
Share
Couldn't load pickup availability
Author: Raja Barve
Publisher: Bhagyashree Prakashan
Pages: 184
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
राजा बर्वे
इरसाल कोकणरंग
कोकणची माणसं करवंटीतल्या खोबऱ्यासारखी.. लाल मातीतल्या फुरश्याच्या चालीची, सडयावरच्या कातळासारखी, आगरातल्या खोल बावडीसारखी गावदेवीच्या टक्क उघड्या डोळ्यांनी जग पाहाणारी आणि गावाबाहेरच्या देवराईसारखीच गप्प मिटून पडणारी! कोकणची माणसं नमन-खेळ्यातल्या गॅसबत्यांसारखी मृदूंगाच्या बोवंडासारखी, पायरहाटाच्या माळेसारखी, चिलमीत फाकफकणाऱ्या राखेसारखी, भजनातल्या झांजांसारखी आणि पडवीतल्या लयीत कुरकुरणाऱ्या झोपाळ्यासारखी! कोकणची माणसं फणसाच्या चिकासारखी.. काजू-आंबा-करवंदाच्या रंगांची, उतरत्या गावठी नळ्यांतून उठणाऱ्या धुरासारखी, म्हसोबा-साळकाई-माळकाईच्या अनिर्णित कौलासारखी, आमराईमागच्या नदीतल्या कोंडीसारखी आणि शुल्केश्वरासमोरच्या दरियाच्या उफानासारखीही!
- मनोज कोल्हटकर
लेखक, नाटककार, अभिनेता
लेखक : डॉ. कुमार ननावरे
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन
