Akshardhara Book Gallery
Ithe Thambane Nahi... (इथे थांबणे नाही...)
Ithe Thambane Nahi... (इथे थांबणे नाही...)
Couldn't load pickup availability
Author: Ramesh Gholap
Share
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 136
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
इथे थांबणे नाही...
'परमेश्वरी इच्छेवर अवलंबून न राहता जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर निर्धारपूर्वक मात करून आपले संकल्प सिद्ध करणारी रमेश गोरख घोलप यांची स्फूर्तिदायक यशोकहाणी आगळी वेगळी ठरते. संघर्षात 'रडायचं नाही लढायचं!' हा त्यांचा निर्धार पक्का होतो आणि हाच निर्धार ग्रामीण भागातून पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा इतका महत्त्वाचा आहे. पराकोटीची जिद्द आणि प्रखर आत्मविश्वास, कुठल्याही अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती या आत्मकथनात ठायी ठायी दिसून येते.'
लेखक. रमेश घोलप
प्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस

Ithe Thambane Nahi... (इथे थांबणे नाही...)
This book is too good