Itihasacha Magova ( इतिहासाचा मागोवा )
Itihasacha Magova ( इतिहासाचा मागोवा )
Regular price
Rs.342.00
Regular price
Rs.380.00
Sale price
Rs.342.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 224
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Itihasacha Magova ( इतिहासाचा मागोवा )
Author : Setumadhavrao Pagdi
मराठ्यांचे राज्य नष्ट करावे या उद्देशाने इ. स. १६८१ मध्ये औरंगजेब हा प्रचंड सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला. मराठे आणि मोगल यांचा हा लढा पंचवीस वर्षे चालला होता. इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला आणि मोगलांना स्वराजातून माघार घ्यावी लागली. या प्रखर संग्रामात मोगल आणि मराठे या दोन्ही पक्षाची जबर हानी झाली. संभाजीराजांची हत्या झाली. या लढ्यात मराठ्यांनी हजारो वीरांची आहुती देऊन मोगलांना स्वराज्याच्या बाहेर घालून दिले.
It Is Published By : Prakrut Prakashan