Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jadoo Cinegeetanchi ( जादू सिनेगीतांची )

Jadoo Cinegeetanchi ( जादू सिनेगीतांची )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Rahul Deshpande

Publisher: Padmagandha Prakashan

Pages: 160

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

सुखी जगण्याचा क्रॅश कोर्स 

Jadoo Cinegeetanchi ( जादू सिनेगीतांची )

आपण गाणी रोजच ऐकतो, सहज गुणगुणतो. त्यात रमतो! पण एखादं गाणं जेव्हा पडद्यावरच्या कलाकाराचं न राहता, तुमच्या-आमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या भावनेचं गीत बनून जातं तेव्हा ?
ही गाणी कधी आपल्या आठवणींना उजाळा देतात, कधी आपल्याच भावनांना शब्द देतात, तर कधी कठीण प्रसंगी नकळत, धीर देत, आपला हातही धरतात. कधी एखाद्या गाण्यात आपलीच कहाणी सापडते, तर कधी वर्षानुवर्षं ऐकलेलं एखादं गाणं एका नव्या प्रसंगात अचानक नव्याने उलगडतं. आपणही त्यात हरवून जातो.

लेखक: डॉ. राहुल देशपांडे 
प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन 

View full details