Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jadu Ashi Ghade Hi (जादू अशी घडे ही)

Jadu Ashi Ghade Hi (जादू अशी घडे ही)

Regular price Rs.207.00
Regular price Rs.230.00 Sale price Rs.207.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Mrudula Dadhe

Publisher: Rajhans Prakashan

Pages: 112

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Jadu Ashi Ghade Hi   (जादू अशी घडे ही)

जाहल्या काही चुका.. नीज माझ्या नंदलाला..
या चिमण्यांनो परत फिरा रे.. कळीदार कपूरी पान.. गेले ते दिन गेले!
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।।
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात.. शुक्रतारा मंद वारा..
लळा जिव्हाळा शब्दच खोटे !
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा... जादू अशी घडे ही, या दोन लोचनांची..
ही आणि अशीच एकाहून एक सरस गाणी रुतून राहिली मनामनांत,
त्यांचा रसास्वाद आहे या पुस्तकाच्या पानापानांत... संगीतकार श्रीनिवास खळे

लेखक: डॉ. मृदुला दाढे 

View full details