Jag Badalnara Baapmanus (जग बदलणारा बापमाणूस) By Jagdish Ohol
Jag Badalnara Baapmanus (जग बदलणारा बापमाणूस) By Jagdish Ohol
Share
Author: Jagdish Ohol
Publisher: Jagdishabda Publication
Pages: 240
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Jag Badalnara Baapmanus (जग बदलणारा बापमाणूस)
Author : Jagdish Ohol
विषमतावादी व्यवस्थेने वर्गा बाहेर बसून शिकायला लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकाच ज्ञान शाखेचा नव्हे तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करतात, त्यात पारंगत होतात. २२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदव्या ते प्राप्त करतात. पुढे भारतात येऊन या देशाचे संविधान लिहितात आणि सर्वाना न्याय देतात, हे शून्यातून सुरुवात करणारे आणि जग जिंकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखक जगदीश ओहोळ यांनी 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकातून मांडले आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाने वाचले पाहिजेत आणि आत्मसात केले पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाला आदर्श आहेत.