Akshardhara Book Gallery
Jag Jinkalelya Bapacha Hinmat N Harlela Mulga (जग जिंकलेल्या बापाचा हिंमत न हरलेला मुलगा)
Jag Jinkalelya Bapacha Hinmat N Harlela Mulga (जग जिंकलेल्या बापाचा हिंमत न हरलेला मुलगा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Omkar Jadhav
Publisher: NeemTree Publishing House
Pages: 118
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Jag Jinkalelya Bapacha Hinmat N Harlela Mulga (जग जिंकलेल्या बापाचा हिंमत न हरलेला मुलगा)
जिथे बापाने जग जिंकून इतिहास घडवला, तिथे मुलगा जिद्दीने स्वतःची वाट तयार करतो... ही फक्त एका गिर्यारोहकाची कथा नाही,
ही आहे रक्तातल्या धैर्याची, शिवरायांच्या मावळ्याची, सह्याद्रीच्या शिकवणीची....
आणि कधीही हार न मानणाऱ्या मनाची गोष्ट!
प्रचंड वेदना, संकटं आणि मृत्यूच्या सावलीत उभा असतानाही,
तो थांबत नाही...
कारण त्याच्या मागे आहे..
एका विजेत्या बापाची परंपरा..
आणि पुढे आहे शिखर जिंकण्याचं स्वप्न ! ही गोष्ट आहे जिद्दीची... पराक्रमाची... आणि 'मी हार मानणार नाही' या शब्दांची!
लेखक: ओंकार रामचंद्र जाधव