Akshardhara Book Gallery
Jagajjeta Daha Aani Dazanbhar Goshti (जगज्जेता दहा आणि डझनभर गोष्टी)
Jagajjeta Daha Aani Dazanbhar Goshti (जगज्जेता दहा आणि डझनभर गोष्टी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Aamod Karkhanis & Shilpa Kulkarni
Publisher: Komal Prakashan
Pages: 101
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जगज्जेता दहा आणि डझनभर गोष्टी
गणिताच्या इतिहासातील रंजक कथा
पृथ्वीच्या लांबलचक इतिहासात मानवाचा कालावधी जरी कमी असला, तरी तो तसा महत्वाचा. उत्क्रांतीच्या प्रवासात त्याने विविध ज्ञानशाखा उलगडल्या. गणित ही त्यांतीलच एक. हे गणित नकळतपणे मानवी आयुष्यात कधी, कसे, कुठे, समाविष्ट झाले असेल याचा उलगडा गोष्टींच्या माध्यमातून या पुस्तकात केला आहे. वेगवेगळ्या काळांत उदयास आलेल्या संस्कृती व त्या वापरत असलेले गणित यांच्या रंजक कहाण्या आणि सोपे करून सांगितलेले त्यांतील गणित ही या पुस्तकाची खासियत.
इतिहासाचा भक्कम पाया असणाऱ्या या गोष्टी मानवी इतिहासातील गणिताचा प्रवेश आणि त्याचे आजचे सर्वव्यापीपण यांचा परामर्श घेत वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करतात.
लेखक : आमोद कारखानीस आणि शिल्पा कुलकर्णी
प्रकाशक : कोमल प्रकाशन
