Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jaganm Lihinam Shwas Ghenam (जगणं लिहिणं श्वास घेणं)

Jaganm Lihinam Shwas Ghenam (जगणं लिहिणं श्वास घेणं)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Doris Dyori

Publisher: Walden Publication

Pages: 212

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Saket Dekhane

जगणं लिहिणं श्वास घेणं 

डोरिस ड्योरीच्या मते अधिक उत्कटपणे जगण्याचा मार्ग म्हणजे
लिहिणं. आणि लेखन म्हणजे स्तब्ध, शांत होणं, जाणीवपूर्वक आठवणी जागवणं आणि जग आणखी चांगल्या पद्धतीने जाणून घेणं.
या पुस्तकाच्या माध्यमातून ही मोठी लेखिका दैनंदिन लेखनातून मिळणारा आनंद तिच्यासोबत वाटून घ्यायला आपल्याला आमंत्रित करते. 'लाज, भीती, स्वतःबद्दलचा संदेह आणि शुद्धलेखनाचे नियम बासनात गुंडाळून ठेवायचे आणि पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहायला सुरुवात करायची. '
डोरिस ड्योरी आपली लेखनवाटाड्या बनते आणि उत्कटपणे, नर्मविनोदी शैलीत व अतिशय प्रांजळपणे विविध विषयांना हात घालते. बालपणीच्या आठवणी, अपरिचित ठिकाणं, हरवलेल्या वस्तू व गमावलेली माणसं; मैत्री आणि पछाडून टाकणाऱ्या गोष्टी. त्यामुळेच हे पुस्तक एका कुतूहलाने भरलेल्या, निर्भय आणि प्रेरणादायी स्त्रीचं व्यक्तिचित्र बनलं आहे.
ती आपल्याला श्वास घेत राहायला, लिहित राहायला आणि काहीही झालं तरी आयुष्याला सामोरं जात राहायला बळ देते.

लेखक : डोरिस ड्योरी
अनुवाद : साकेत देखणे
प्रकाशक : वॉल्डन पब्लिकेशन 

View full details