Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

JAGANE SAMJAVUN GHETANA (जगणे समजावून घेताना)

JAGANE SAMJAVUN GHETANA (जगणे समजावून घेताना)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: DATTAPRASAD DABHOLAKAR

Publisher: SHABDA SHIVAR PRAKASHAN

Pages: 110

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

JAGANE SAMJAVUN GHETANA (जगणे समजावून घेताना)

काही माणसं गरीब असून अतिशय प्रतिकूल परिस्थिती
प्रत्येक टप्प्यावर समोर असताना अलौकिक यश मिळवतात
आणि काही माणसं
श्रीमंतीत जन्म घेऊन,
सर्व अनुकूल परिस्थिती समोर असताना
आयुष्यात अयशस्वी,
असमाधानी का असतात ?
प्रत्येक माणूस झोपेतून उठतो
त्यावेळी
नवे कोरे करकरीत २४ तास प्रत्येकाच्या हातात असतात, मग हा फरक का पडतो ?
यश आणि अपयश,
समाधान आणि असमाधान,
सुख आणि दुःख
यातील लक्ष्मण रेषा नक्की कोणत्या ?
त्या कशा ओळखाव्यात,
प्रत्यक्षात कशा आणाव्यात, हे हसत खेळत सांगत
यामागचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान समजावून देत हे पुस्तक उभे आहे.

लेखक: दत्तप्रसाद दाभोळकर 

View full details