Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jagata-Jagata ( जगता - जगता )

Jagata-Jagata ( जगता - जगता )

Regular price Rs.288.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.288.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mahadev More

Publisher: Mehta Publishing House

Pages: 200

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

' जगता - जगता ' हा महादेव मोरे यांचा व्यक्तिचित्रसंग्रह. नागर - ग्रामीण या संमिश्र भाषेतून सजलेला. पाकिस्तान बॉर्डरवरील लढायांच्या त्रासाला कंटाळून बाहेरच्या मुलखात येऊन, कुटुंबासाठी कष्टत राहणारा पंजाबी तरुण ' राजिंदर ' .... ' असंगाशी संग '  मधील गँरेंजवाला, गाडी चोरीच्या आरोपावरून तुरुंगात जावं लागलेला भीमसू.... ' आवळे ' या व्यक्तिचित्रातील आर्जवाने आवळे विकत घ्या म्हणणारी गरीब मुलगी.... हा व्यक्तिचित्रसंग्रह वाचकांनाही अनुभवसमृद्ध करून जातो. 
या पुस्तकाचे लेखक :- महादेव मोरे प्रकाशक :- मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details