1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Jagata-Jagata ( जगता - जगता )
Jagata-Jagata ( जगता - जगता )
Regular price
Rs.288.00
Regular price
Rs.320.00
Sale price
Rs.288.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahadev More
Publisher: Mehta Publishing House
Pages: 200
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
' जगता - जगता ' हा महादेव मोरे यांचा व्यक्तिचित्रसंग्रह. नागर - ग्रामीण या संमिश्र भाषेतून सजलेला. पाकिस्तान बॉर्डरवरील लढायांच्या त्रासाला कंटाळून बाहेरच्या मुलखात येऊन, कुटुंबासाठी कष्टत राहणारा पंजाबी तरुण ' राजिंदर ' .... ' असंगाशी संग ' मधील गँरेंजवाला, गाडी चोरीच्या आरोपावरून तुरुंगात जावं लागलेला भीमसू.... ' आवळे ' या व्यक्तिचित्रातील आर्जवाने आवळे विकत घ्या म्हणणारी गरीब मुलगी.... हा व्यक्तिचित्रसंग्रह वाचकांनाही अनुभवसमृद्ध करून जातो.
या पुस्तकाचे लेखक :- महादेव मोरे प्रकाशक :- मेहता पब्लिशिंग हाऊस
