1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Jahaj (जहाज)
Jahaj (जहाज)
Regular price
Rs.288.00
Regular price
Rs.320.00
Sale price
Rs.288.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Balkrushna V. Prabhudesai
Publisher: Mauj Prakahan Gruh
Pages: 170
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Jahaj (जहाज)
अंत्याचा हात झटकून ती दगडधोंड्यांतून धावली. हाकांवर डाका येत होत्या. घर जवळ येत होतं.
तिचे डोळे भरून आले होते.
परकराचा घोळ सावरून तिनं पाण्यात पाय टाकला-
आणि व्हाळातून ती धावत निघाली.
" काशेऽऽ”
पण पाणी सपासप उडवीत ती पलिकडं गेलीसुद्धा.
भांबावल्यासारखा तो काठावर उभा राहिला.
सगळंच सुन्न झालं होतं.
हरवल्यासारखा तो
एकटाच उरला होता....
आता तर वाट हरवली होती-
आभाळ दटावीत होतं.... काशी त्याला बिलगली होती.....
जहाजाच्या दगडावरून तो
थंड काळ्याशार पाण्यात उतरला.
लेखक: बाळकृष्ण वि.प्रभुदेसाई
