Akshardhara Book Gallery
Jahangir ( जहांगीर )
Jahangir ( जहांगीर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 235
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Prashant Talnikar
मुघल सम्राटांपैकी जहांगीर हा कदाचित सर्वात आकर्षक आणि सर्वात कमी लेखलेला होता. हे आकर्षक, समर्पक चरित्र केवळ जहांगीराचे कला आणि निसर्गप्रेम यावर केंद्रित नाही, तर महान प्रेमी आणि आपली प्रभावशाली नूरजहान हिच्यासोबत राज्य करणाऱ्या सम्राटाची जीवनकहाणीही मांडते. एक ज्ञानी, महत्त्वाकांक्षी राजकुमार, यशस्वी सम्राट आणि एक अत्यंत प्रतिभाशाली लेखक पैलूंवरही हे पुस्तक प्रकाश टाकते. 'जहांगीर' ही पदवी व 'शाही पगडी' च्या मागे कोणती शोकांतिका दडलेली आहे, ते जाणून घेऊ 'जहांगीर' या चरित्रात्मक पुस्तकातून.
या पुस्तकाचे लेखक : पार्वती शर्मा, अनुवाद : प्रशांत तळणीकर, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस