Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jaitapurchi Batti ( जैतापूरची बत्ती )

Jaitapurchi Batti ( जैतापूरची बत्ती )

Regular price Rs.0.00
Regular price Sale price Rs.0.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जैतापूरची बत्ती 

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची चर्चा, चिकित्सा करणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे; साहित्यिक फक्त वातानुकूल दालनात बसून सुखेनैव रंजक लेखन करतात, आजूबाजूच्या समाजाच्या सुखदु:खाशी ते संबंध ठेवत नाहीत, असे म्हणणार्‍यांना उत्तर म्हणून हे पुस्तक लिहिलेले नाही. एका भूमिपुत्र लेखकाने सामाजिक कर्तव्य म्हणून हे पुस्तक लिहिलेले आहे.

या पुस्तकाचे लेखक : मधू मंगेश कर्णिक , प्रकाशक : मौज  प्रकाशन 

View full details