Akshardhara Book Gallery
Jalnitiche Antarang (जलनितीचे अंतरंग)
Jalnitiche Antarang (जलनितीचे अंतरंग)
Share
Couldn't load pickup availability
Author: Kisan Mane
Publisher: Shabdalay Publication House
Pages: 215
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
जलनितीचे अंतरंग
पाणी हे सर्वच सजीव सृष्टीचा मूलाधार आहे. पाण्यामुळेच सर्व जीवांची उत्पत्ती झालेली आहे. प्राचीन काळापासून आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्याचे अनेकवेळा प्रयत्न झालेले आहेत. मौर्यकाळ, यादवकाळ, संतकाळ, शिवकाळ, पेशवेकाळ, ब्रिटिश राजवट, व स्वातंत्र्योत्तर काळ या सर्वच कालखंडांमध्ये पाणी प्रश्नाविषयी मंथन झालेले आहे. राजे, संत, राजकीय नेते, समाजसुधारक, जल अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी, विचारवंत व साहित्यिक यांनी जलवापर व जलसंवर्धनाचे अनेक सुधारणात्मक मार्ग अवलंबलेले दिसून येतात. __डॉ. भारत पाटणकर थोर विचारवंत
लेखक : किसन माने
