Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Janamanatala Manus Nilu Phule ( जनामनातला माणूस निळू फुले )

Janamanatala Manus Nilu Phule ( जनामनातला माणूस निळू फुले )

Regular price Rs.293.00
Regular price Rs.325.00 Sale price Rs.293.00
9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rajnish Joshi

Publisher: Indus Source Books

Pages: 153

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

जनामनातला माणूस निळू फुले

आयुष्यभर सामाजिक बांधिलकी हे मूल्य ठामपणे अंगी बाळगून; लोकरंजनातून लोकप्रबोधनात कार्यरत असणारा 'निळू फुले' यांच्यासारखा कलावंत विरळाच !
पाच दशकं मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत खलनायक म्हणून वर्चस्व गाजवणारा हा कलावंत, प्रत्यक्ष जीवनात मात्र अतिशय मवाळ वृत्ती असणारा, तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याहीपेक्षा अखेरच्या श्वासापर्यंत माणूसपण जपणारा एक सच्चा ' माणूस ' होता.
निळू फुलेंना एक माणूस म्हणून समजून घेताना कुटुंबप्रमुख, सामाजिक कार्यकर्ता ते अभिनेता असा सर्वांगाने वेध घेण्याचा हा प्रयत्न.

प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स 

View full details

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)