Akshardhara Book Gallery
Janamanatil Jan-Gan-Man (जनमनातील जन- गण- मन)
Janamanatil Jan-Gan-Man (जनमनातील जन- गण- मन)
Couldn't load pickup availability
Author: Milind Prabhakar Sabnis
Share
Publisher: Swanandi Prakashan
Pages: 123
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Janamanatil Jan-Gan-Man (जनमनातील जन- गण- मन)
जन-गण-मन अधिनायक जय हे भारतभाग्यविधाता'
हे आपल्या राष्ट्रगीताचे शब्द आपल्या प्रियतम मातृभूमीची जशी आठवण करून देतात. तशी तिच्याबद्दल असलेल्या आपल्या कर्तव्यांबद्दलचीही आपल्याला जाणीव करून देतात. विश्वकवी रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या या काव्यकृतीमध्ये राष्ट्रगीतासाठी लागणारी अभिजातता,
प्रतिभाविष्कार हे सर्व
गुण होतेच.
'जन-गण-मन'च्या
शताब्दीवर्षानिमित्ताने रवीन्द्रनाथांचे
स्वातंत्र्यलढ्यातील योगदान,
'जन-गण-मन' या गीताचा इतिहास,
या गीतावरील आक्षेप
ह्या सर्वांचा घेतलेला हा वेध.
लेखक: मिलिंद प्रभाकर सबनीस
प्रकाशक: स्वानंदी प्रकाशन
