Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jatisanstheche Ucchatan (जातिसंस्थेचे उच्चाटन )

Jatisanstheche Ucchatan (जातिसंस्थेचे उच्चाटन )

Regular price Rs.127.50
Regular price Rs.150.00 Sale price Rs.127.50
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Babasaheb Ambedkar

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 112

Edition: Latest

Binding: Paper Back

Language:Marathi

Translator:Vasant Mun

Jatisanstheche Ucchatan (जातिसंस्थेचे  उच्चाटन )

चातुर्वर्ण्य  आणि जातिव्यवस्था  याविरुद्ध  डागलेली  सर्वात प्रभावी  तोफ , असे वर्णन डॉ . आंबेडकरांच्या या प्रबांधचे करता येईल . डॉ . आंबेडकरांच्या एकंदर समाजकारणात आणि राजकारणात  या प्रबांधचे स्थान मध्यवर्ती आहे . या प्रबंधाच्या एका महत्वाच्या  वैशिष्ट्याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे . जातीव्यवस्थेत कनिष्ठ जातींवर  अन्याय  झाला ; पण डॉ . आंबेडकर केवळ आपल्यावरील अन्याय  वेशीवर  टांगत  नाहीत .जातिव्यवस्थेमुळे संपूर्ण हिंदू  समाजाचेच विघटन  कसे  झाले आणि  वारंवार  पराभव कसे  पत्करावे  लागले , यावर  तितकाच  भर  देतात . डॉ . आंबेडकरांची दृष्टी अत्यंत  व्यापक होती . जातिव्यवस्थेचे हलाहल त्यांना  प्राशन करावे  लागले . पण  तरीही  ते संपूर्ण  हिंदू  समाजाच्या हानीची  कारणमीमांसा मांडतात . हलाहल कंठात  धारण  करून ज्यांच्यामुळे  हा  जुलूम सहन करावा  लागला , त्यांनाही हिताचा मार्ग  दाखवतात .

लेखक : डॉ . बाबासाहेब  आंबेडकर 
अनुवाद  : वसंत मून 
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन 

View full details